January 25, 2022
English Version
Welcome To अमरावती महानगर पालिका
 प्रशासन मुख्य   मुख्य पृष्ठ  
  •    क्विक लिंक्स
  •    स्थानिक संस्था कर
  •    तक्रार
  •    डाऊनलोड
  •    मतदान

ही सुवीधा सध्या उपलब्ध नाही.

                   प्रधानमंत्री आवास योजना

 

प्रधानमंत्री आवास योजना


    

प्रधानमंत्री आवास योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यादकरीता मनपा प्रभाग कार्यालय व कार्यकारी अभियंता -२ यांचे कार्यालयात सुविधा उपलब्धक दि.१०.०३.२०१६

  प्रधानमंत्री आवास योजना ही अमरावती महानगरपालिका क्षेत्रात राबविण्याुत येत आहे. अमरावती मनपा क्षेत्रातील नागरिकांना या योजनेचा लाभ व्हाावा व अर्ज भरतांना त्यांेना कोणतीरही अडचण निर्माण होणार नाही याकरिता अर्ज कार्यकारी अभियंता-२, मनपा अमरावती तसेच उत्तयर झोन कृष्णातनगर, दक्षिण झोन बडनेरा, पूर्व झोन हमालपुरा, पश्चिम झोन भाजीबाजार, मध्या झोन राजापेठ येथे नागरिकांना ऑनलाईनद्वारे भरता येईल अशी माहिती मनपा आयुक्त श्री.चंद्रकांत गुडेवार यांनी दिली. तसेच नागरिकांना १०० रूपयांच्या स्टॅाम्प पेपरचा तुटवडा असल्या्ने साध्याब कागदावर प्रतिज्ञालेख सादर करता येईल. जेव्हान आवास मंजूर होईल त्‍यावेळी १०० रू. स्टॅवम्पे पेपरवर प्रतिज्ञालेख घेण्या०त येईल.

  शहरातील सायबर कॅफे येथेही १०० रूपये देवून ऑनलाईन अर्ज भरता येतील. १०० रूपयांचे अधिक कोणीही मागणी केल्यायस त्या१ची तक्रार मनपा प्रशासनाकडे करावी.

- आयुक्त, महानगरपालिका अमरावती

 

  Online Registration

>> Click here <<
    अर्ज करण्यासाठी
>> इथे क्लिक करा <<

 

   बातम्या आणि घटना |
  •    हायलाइट
महोदय / महोदया,
स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या अनुषंगाने Amravati City Ranking करिता तयार आहे.
1969 या toll free नंबर वर Missed Call देवुन QCI मार्फत खालील प्रमाणे प्रश्न विचारण्यात येते.
तरी अमरावती शहरामधिल सर्व नागरीकांना विनंती करण्यात येते कि त्यांनी आपल्या मोबाईल वरुन 1969 या नंबर वर missed call देवुन
किंवा
येथे जावुन स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या अनुषंगाने अमरावती शहराला जास्तीत जास्त Ranking प्राप्त करण्यासाठी feedback देवुन सहकार्य करावे ही विनंती.


Click here to Participate
Click here to Participate
  •    ईतर लिंक्स

  Visitor Counts
You are visitor number

  0 0 1 5 6 5 3  


सार्वत्रिक निवडणूक  |  साईट नकाशा  |  कामाच्या लिंक  |  संपर्क साधा  |  सर्वाधिकार धोरण  |  एफएक्यु  |  गोपनियता
© 2008-2009 Developed & Implemented By - ABM Knowledgeware Ltd.
This site is best viewed with 1024 X 768 Resolution